ENT Doctor in Nashik: Comprehensive Care for ENT Disorders
तुमच्या मुलाचे नाक सतत बदं राहतयं का? झोपताना श्वास अडकतोय का?
ही फक्त सर्दी नसू शकते— अॅडेनोइड्सची समस्या असू शकते!
वेळेवर ENT तपासणी केल्यास श्वसनाचा त्रास आणि झोपेची अडचण थांबवता येत.
नाशिकमधील विश्वासार्ह ENT तज्ञ डॉ. सुदर्शन आहिरे— बालरुग्णांतील अॅडेनोइड्स व
श्वसनाच्या समस्या यांचं अचकू निदान व सरुक्षित उपचार
तुमच्या मुलाचे नाक सतत बंद राहतयं का? झोपताना श्वास अडकतोय का?
ही फक्त सर्दी नसू शकते— अॅडेनोइड्सची समस्या असू शकते!
वेळेवर ENT तपासणी केल्यास श्वसनाचा त्रास आणि झोपेची अडचण थांबवता येते.
नाशिकमधील विश्वासार्ह ENT तज्ञ डॉ. सुदर्शन आहिरे— बालरुग्णांतील अॅडेनोइड्स व श्वसनाच्या समस्या यांचं अचूक निदान व सुरक्षित उपचार
फायदे :
13 वर्षांचा अनुभव — अचूक निदान आणि परिणामकारक उपचार
बालरुग्णांसाठी विशेष काळजी आणि खेळकर, आरामदायी वातावरण
त्याच दिवशी सल्ला व तपासणी — अपॉईंटमेंटशिवाय उपलब्ध!
समस्या:
अनेक पालकांना वाटतं की मुलांचं नाक बदं राहणं ही साधी सर्दी आहे. पण…
👃नाक बदं राहण, 😴 रात्री घोरण, तोंड उघडं ठेवनू श्वास घेण, 🤧शाळेत लक्ष न लागणं—
ही अॅडेनोइड्स वाढल्याची लक्षणे असू शकतात.
👉 “अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका — आजच ENT तपासणी ठरवा.”
वेळेत लक्ष दिले तर मुलांच्या झोपेचा आणि श्वासाचा त्रास पूर्णपणे थांबवता येतो.
अॅडेनोइड्स वाढल्याचं कसं ओळखायच?
तुमच्या मुलाचे नाक सतत बंद राहणं , रात्री घोरणं , तोंडाने श्वास घेणं, बोलताना नाक बदं आवाज येणं— ही अॅडेनोइड्स वाढल्याची लक्षणं असू शकतात.
उपचार वेदनादायक असतात का?
नाही. आधनिुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार पूर्ण सुरक्षित आणि मुलांसाठी आरामदायी असतात.
सर्जरीची गरज नेहमीच असते का?
नाही, सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचारांनी बरं होऊ शकतं; डॉक्टर योग्य मार्गदर्शन देतात.
13+ वर्षांचा अनुभव | 9000+ समाधानी रुग्ण | 4.9★ Google रेटिंग
MBBS, (ENT) — अॅडेनोइड्स, साइनस आणि आवाजाच्या समस्यांवर तज्ज्ञ उपचार
पालकांचा विश्वास असलेले ENT तज्ज्ञ — बालरुग्णांसाठी सुरक्षित, आरामदायी आणि खेळकर वातावरणात उपचार
इंदिरा नगर, नाशिक येथील अत्याधुनिक ENT क्लिनिक
आजच ENT तपासणी करा
WhatsApp वर "Adenoids Check" लिहा — आमची टीम त्वरित उत्तर देईल.